#माझ्यातलीमी
#सुप्रभात
#अलकलेखन ( २०/८/२५)
“मनावर दगड ठेवून त्याने /तिने हा निर्णय घेतला”
उच्च शिक्षित ती पण पदरी अवघे पंधरा महिन्यांचे बाळ,परिस्थिती अगदी बेताची..
संसाराच्या राहाड – गाड्यात कसं भागवायचं असा प्रश्न?शेवटी मनावर दगड ठेवून तिने हा निर्णय घेतला, पाळणाघरात ठेवण्याचा..
अपर्णा सातपुते -गोडसे
पुणे

छानच
👌🏻👌🏻👌🏻👍🏻
👍👌
छान
पोटाच्या भुकेसाठी, बाळाच्या हितासाठी… गरजेचं!