मी तुझ्या बाजूने कधीच विचार केला नाही या ओळीचा वापर करून अलक लिहा – .
स्वप्नभंग
तू मोठीडॉक्टर व्हावेस हे माझं स्वप्न आहे . खूप अभ्यास कर असं वारंवार सांगणारे बाबा उद्या नीटची परीक्षा म्हणून बेस्टलक देण्यासाठी लेकीच्या रूममध्ये येतात तेव्हां ती रियाज करण्यात गुंग होती . हे पाहून ते मनात म्हणाले खरंच बेटा मी तुझ्या बाजूने कधीच विचार केला नाही .
उषा पाटोदकर . . .

सुरेख