स्टेशनच्या आवारात शिरताच पाऊस सुरू झाला . उशीर झाल्याने कशीतरी तिने ट्रेन पकडली . सीटवरची बॅग वर ठेवताना गडबडीत तिचे बोट चेंगरले व त्यातून रक्त वाहू लागले ताबडतोप त्याने हातातला रूमाल तिच्या बोटाला बांधला . थँक्स म्हणतानाच तिच्या नजरेतला कृतज्ञतेचा भाव अनाकलनीय होता .
