#माझ्यातलीमी
#अलकलेखन( १०/९/२५)
खालील शब्दांना धरून अलक लेखन करा.
ट्रेन, स्टेशन, रुमाल, नजर, पाऊस.
शीर्षक:- प्रवास.
स्टेशनवर उभा मी, आत्मा प्रवासाला निघाला होता. पावसासारख्या जन्ममृत्यूच्या थेंबात अडकलेला होता. त्याची नजर आकाशाकडे गेली आणि त्याच क्षणी
रुमाला सारखं हे शरीर टाकून, ट्रेन सारखं मन मोक्षाच्या दिशेने धावत सुटलं……
सौ.स्मिता अनिल बोंद्रे.
©®

सुरेख प्रतिमांचा उपयोग .. मस्त अलक
बढिया अलक
अप्रतिम
Supper👌
Supper👌