#माझ्यातलीमी
#अलखलेखन(१७/९/२५)
‘मी तुझ्या बाजूने कधी विचारच केला नाही’
बाबांच्या अपघाती मृत्यूनंतर घराची सर्व जबाबदारी तुझ्यावर पडली. माझे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तू स्वतःच्या सर्व इच्छा आकांक्षा दूर सारल्या.
आज पर्यंत मी तुझ्या बाजूने कधी विचारच केला नाही. आणि म्हणूनच आपण तुला लग्नासाठी स्थळ बघायला जाणार आहोत आई.

पुरोगामी