#माझ्यातलीमी
#अलकलेखन (३.९.२५)
#या ही अवस्थेत तिने / त्याने स्वतःला समजावले
आज तिच्या आईला अचानक जाऊन चारच दिवस झाले..! पण या ही अवस्थेत तिने स्वतःला समजावले…
ती उठली…छान तयार झाली आणि त्याच्याबरोबर निघाली..त्याने पाहिलेल्या स्वप्नासाठी.. घेतलेल्या कष्टासाठी..
त्याच्या पहिल्या वहिल्या गाण्याचं रेकॉर्डींग होतं आज…!
सौ. सुविद्या करमरकर
पुणे

Waaa khup chan
व्वा खूप छान
खूप सुंदर ताई
अप्रतिम